महासराव
महासराव

एस. डी. बर्मन यांच्या गाण्यामधील माधुर्य अवीट आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
क्रियाविशेषण
b
विशेषण
c
विशेष नाम
d
भाववाचक नाम
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'माधुर्य' हा शब्द एका भावाचे वर्णन करतो, त्यामुळे तो भाववाचक नाम आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा