महासराव
महासराव

वाक्यात येणाऱ्या शब्दाशब्दात संधी करण्याकडे कोणत्या भाषेची प्रवृत्ती अधिक आहे?

पर्याय (Options):
a
प्राकृत
b
पैशाची
c
अर्धमागणी
d
संस्कृत
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्यात येणाऱ्या शब्दाशब्दांत संधी करून बोलण्याची प्रवृत्ती संस्कृत भाषेत सर्वाधिक आढळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा