महासराव
महासराव

गौतम बुध्द यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला?

पर्याय (Options):
a
वैशालीतील कुशीनगर या उपनगरात
b
कपिलवस्तू येथील लुंबिनी नावाच्या उपनगरात
✓ योग्य उत्तर
c
लुंबिनी येथील कुंदग्राम या उपनगरात
d
वैशालीतील कुंदग्राम नावाच्या नगरात
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला, जे कपिलवस्तू प्रदेशातील उपनगर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा