महासराव
महासराव

८ सदस्यांच्या मंडळीतील २५ वर्षे व ३५ वर्षे वयाचे सदस्य बदलून दोन स्त्रिया मंडळात घेतल्यास वयाची सरासरी २ ने वाढते. तर त्या दोघींच्या वयाची सरासरी किती?

पर्याय (Options):
a
४० वर्षे
b
४५ वर्षे
c
३६ वर्षे
d
३८ वर्षे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२५ व ३५ वर्षे वयाच्या सदस्यांना बदलून वयाची सरासरी २ ने वाढल्यास, त्या दोघींची वयाची सरासरी ३८ वर्षे असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔