महासराव
महासराव

जैन मतानुसार …. हे शेवटचे तीर्थकर मानले जातात?

पर्याय (Options):
a
पार्श्वनाथ
b
नेमीनाथ
c
वर्धमान महावीर
✓ योग्य उत्तर
d
ॠषभदेव
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जैन धर्मातील २४व्या आणि अंतिम तीर्थंकराचा नाव वर्धमान महावीर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा