महासराव
महासराव

पुस्तक, चेंडू, कागद या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात?

पर्याय (Options):
a
सामान्यनामे
b
नामे
✓ योग्य उत्तर
c
सर्वनाम
d
भाववाचक
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पुस्तक, चेंडू, कागद हे सर्व नामे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा