महासराव
महासराव

तीन मोटार गाड्याच्या वेगाचे गुणोत्तर ३ : २ : ७ आहे. तर त्या तीन गाड्यांनी समान अंतर पूर्ण केले असेल तर त्यांना लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर किती?

पर्याय (Options):
a
३ : २ : ७
b
७ : ३ : २
c
१४ : ६ : २१
d
१४ : २१ : ६
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वेळ वेगाच्या व्यस्तुप्रमाणे उलट असते; 1/3 : 1/2 : 1/7 = 14 : 21 : 6.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔