महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वराचा नाही?

पर्याय (Options):
a
भावार्थ रामायण
✓ योग्य उत्तर
b
चांगदेव पसष्टी
c
ज्ञानेश्वरी
d
अमृतानुभव
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भावार्थ रामायण हा ग्रंथ संत ज्ञानेश्वराचा नाही; इतर तीन त्यांचेच आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा