महासराव
महासराव

छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट येथे …… ठरलर होती.

पर्याय (Options):
a
प्रतापगडाच्या पायथ्याशी
✓ योग्य उत्तर
b
विशाळगडाच्या पायथ्याशी
c
पन्हाळगडाच्या पायथ्याशी
d
रायगडाच्या पायथ्याशी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
छत्रपती शिवाजी महाराज व अफझाल खान यांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा