महासराव
महासराव

चंद्रगुप्ताने सेंल्युकस निकेटर या ग्रीक अधिकाऱ्याचा परभव केला, या विजयामुळे भारतीय साम्राज्याची सरहद्द ……

पर्याय (Options):
a
वायव्येकडे हिंदूकुशपर्यंत भिडली
✓ योग्य उत्तर
b
खैबरखिंडीपर्यंत पोहोचली
c
कंदाहरपर्यंत जाऊन ठेपली
d
बलुचीस्थानापर्यंत गेली
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटरला पराभूत केल्यामुळे त्याची सीमा वायव्येकडे हिंदूकुशपर्यंत पोहोचली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔