महासराव
महासराव

१ मीटर बाजू असलेल्या लाकडी खोक्यात १० सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे बसतील?

पर्याय (Options):
a
१००
b
१०००००
c
१००००
d
१०००
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
1 मी बाजूच्या घनात 10 सेमी बाजूच्या घनांचे 1000 ठोकळे बसतात, कारण (100/10)³=1000.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔