महासराव
महासराव

एका वस्तीगृहामध्ये १५० विद्यार्थ्यांना ४५ दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. १० दिवसानंतर यातील २५ विद्यार्थी वस्तीगृह सोडून गेले, तर पहिल्या दिवसापासून किती दिवस अन्नसाठा पुरेल?

पर्याय (Options):
a
४२
b
५२
✓ योग्य उत्तर
c
४५
d
३५
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण अन्नसाठा = 150 विद्यार्थी × 45 दिवस = 6750 विद्यार्थी‑दिवस; 10 दिवसानंतर 1500 वापरले, उरले 5250; उरलेल्या 125 विद्यार्थ्यांसाठी 5250 ÷ 125 = 42 दिवस, म्हणजे एकूण 10 + 42 = 52 दिवस.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔