महासराव
महासराव

आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. १२ वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या तिप्पट होते. तर मुलाचे ४ वर्षापुर्वीचे वय किती?

पर्याय (Options):
a
२७
b
२०
✓ योग्य उत्तर
c
१६
d
२४
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वडिलांचे वय = 2x, मुलाचे वय = x. 12 वर्षांपूर्वी 2x‑12 = 3(x‑12) → x = 24; त्यामुळे 4 वर्षांपूर्वीचे वय = 24‑4 = 20 वर्ष.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔