महासराव
महासराव

कालीबंगन व लोथल येथील शहरांचा सर्व बाजूंनी ……. असल्याचे केलेल्या उत्खननात आढळून आले आहे?

पर्याय (Options):
a
तारांचे कुंपण
b
दात झाडी
c
तटबंदी
✓ योग्य उत्तर
d
खंदक
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कालीबंगन व लोथल दोन्ही शहरांच्या सर्व बाजूंना घनदाट मातीची तटबंदी (भिंत) बांधली होती.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा