महासराव
महासराव

दिपा कर्मारकर या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

पर्याय (Options):
a
व्हॉलीबॉल
b
जिम्नॅस्टिक्स
✓ योग्य उत्तर
c
हॉकी
d
क्रिकेट
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दिपा कर्मारकर भारतीय जिम्नॅस्टिक्स खेळाडू असून २०१६ ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔