महासराव
महासराव

जल्लीकट्टू हे काय आहे?

पर्याय (Options):
a
दक्षिण भारतातील आदिवासी महोत्सवाचे नाव आहे
b
केरळमधील दरवर्षी होणारा जहाज स्पर्धेचा खेळ
c
तामिळनाडूमधील उधळलेल्या बैलांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा खेळ आहे
✓ योग्य उत्तर
d
मकरसंक्रांत या सणाला केरळमध्ये जल्लीकट्टू म्हणतात
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जल्लीकट्टू हा तामिळनाडूमधील उधळलेल्या बैलांवर नियंत्रण मिळविण्यासाठीचा पारंपारिक खेळ आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔