महासराव
महासराव

२०१५ मध्ये नदीजोड प्रकल्प राबविण्यात गेला दोन नद्यांचे पाणी एकमेकांना जोडण्यात आलेल्या त्यापैकी एक गोदावरी तर दुसऱ्या नदीचे नाव काय?

पर्याय (Options):
a
कृष्णा
✓ योग्य उत्तर
b
तापी
c
कावेरी
d
नर्मदा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२०१५ च्या नदीजोड प्रकल्पात गोदावरीला कृष्णा नदीशी जोडले गेले, ज्यामुळे पाण्याचा प्रवाह दोन्ही नद्यांमध्ये एकत्रित झाला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा