महासराव
महासराव

चित्तोड पडले तरी अकबरास असलेला विरोध संपुष्टात आला नाही. राणा उदयसिंगच्या मृत्यूनंतर राणा प्रतापसिंगने अकबरास प्रतिकार चालूच ठेवला. अकबराने …. या राजपूत सरदारास राणाप्रतापच्या परिपत्यासाठी पाठविले?

पर्याय (Options):
a
राजा भारमल
b
राजा कल्याणमल
c
राजा कल्याणमल
d
राजा मानसिंग
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अकबराने राणा प्रतापसिंगच्या परिपत्यासाठी राजा मानसिंग यांना पाठविले, कारण तो त्या काळातील प्रमुख राजपूत सरदारांपैकी एक होता.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔