महासराव
महासराव

सिंधू संस्कृतीमधील लोकांची हत्यारे सर्वसाधारणपणे …… या धातूची बनवलेली असत.

पर्याय (Options):
a
तांबे
✓ योग्य उत्तर
b
लोखंड
c
स्टएटाईम
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सिंधू संस्कृतीतील हत्यारे साधारणपणे तांब्यापासून बनवलेले असत, कारण तांबे सहज मिळणारी व काम करण्यास सोपी धातू होती.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा