महासराव
महासराव

श्रीमती किरण बेदी यांची खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

पर्याय (Options):
a
चंदीगड
b
पुद्दुचेरी
✓ योग्य उत्तर
c
अंदमान निकोबार
d
दिल्ली
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
श्रीमती किरण बेदी यांची नायब राज्यपालपदी नियुक्ती पुद्दुचेरी राज्यात करण्यात आली आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा