महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Nagpur Karagruha Police Shipai Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Nagpur Karagruha Police Shipai Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

IMAGE

a
9
b
3
c
6
d
2
🔗 प्रश्न पेज
Q2

30 25 5 150 या उदाहरणातील चौकोनांत पर्यायीतील कोणत्या चिन्हांचा गट अनुक्रमे वापरल्यास हे विधान सत्य ठरेल ?

a
÷, ×, =
b
×, ÷, =
c
x, -, =
d
+, ×, =
🔗 प्रश्न पेज
Q3

नटसम्राट' या नाटकाचे लेखक कोण ?.

a
श्रीमती दुर्गा भागवत
b
श्री. वि. वा. शिरवाडकर
c
मंगेश पाडगावकर
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q4

जर - व x चिन्हांची आणि 3 व 6 या अंकांची आपपसात अदलाबदली केली तर खालीलपैकी कोणते समीकरण सत्य ठरेल ?

a
6 – 3 x 2 = 9
b
3 - 6 × 8 = 10
c
6 × 3 - 4 = 15
d
3 × 6 - 4 = 33
🔗 प्रश्न पेज
Q5

A हा एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो आणि तेच काम B हा 30 दिवसांत संपवतो. जर A ने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम B किती दिवसात संपवेल ?

a
15
b
18
c
12
d
10
🔗 प्रश्न पेज
Q6

एका आयताची परिमिती 54 सेमी आहे व त्याची लांबी 15 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती ?

a
180 चौ. सेमी
b
585 चौ. सेमी
c
270 चौ. सेमी
d
165 चौ. सेमी
🔗 प्रश्न पेज
Q7

एका पुस्तकाचा 5/9 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 76 पाने वाचावयाची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने होती ?

a
196
b
208
c
216
d
250
🔗 प्रश्न पेज
Q8

अमित, मिलिंद, महेश व रवि हे चौघेजण कॅरम खेळत बसले आहेत. महेश व मिलिंद पार्टनर (सहकारी) आहेत. महेशचे तोंड उत्तरेस आहे व रवि हा महेशच्या उजव्या बाजूस बसला नाही तर अमितचे तोंड कोणत्या दिशेस आहे ?

a
पूर्व
b
पश्चिम
c
दक्षिण
d
उत्तर
🔗 प्रश्न पेज
Q9

जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरीत बकऱ्या आहेत त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर त्या कळपात एकूण बकऱ्या किती ?

a
34
b
12
c
20
d
44
🔗 प्रश्न पेज
Q10

पानिपत' हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

a
गुजरात
b
बिहार
c
राजस्थान
d
हरियाणा
🔗 प्रश्न पेज
Q11

खाली दिलेल्या संख्यांमधील विसंगत संख्यांची जोडी ओळखा.

a
1975 - 1579
b
3152 - 5321
c
4283 - 8432
d
7319 - 9731
🔗 प्रश्न पेज
Q12

श्रेयाचे 6 वर्षांनंतरचे वय वडीलांच्या त्यावेळच्या वयाच्या 3/7 पट असेल. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे प्रमाण 1 : 5 होते, तर वडीलांचे आजचे वय किती ?

a
55 वर्षे
b
50 वर्षे
c
52 वर्षे
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q13

एका करंडीतील पेरूंचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात, तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील ?

a
72 पेरू
b
75 पेरू
c
69 पेरू
d
74 पेरू
🔗 प्रश्न पेज
Q14

गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करीत असत ?

a
अर्धमागधी
b
मागधी
c
पाली
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q15

एका शर्टाची छापील किंमत 850 रू आहे. छापील किंमतीवर प्रथम शेकडा 20% नंतर शेकडा 15% अशा क्रमाने सूट देवून विकला, तर शींची विक्रीची किंमत किती ?

a
620
b
575
c
578
d
520
🔗 प्रश्न पेज
Q16

दोन संख्यांचा लसावि मसाविच्या 12 पट असून लसावि व मसावि यांची बेरीज 195 आहे. जर त्या संख्यापैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या किती ?

a
48
b
45
c
52
d
36
🔗 प्रश्न पेज
Q17

जर 60 2 + 32 2 = x 2 तर x = किती ?

a
92
b
68
c
65
d
72
🔗 प्रश्न पेज
Q18

प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणता गट येईल ? AD-5, EH-13, IL-21, MP-29, .....?.....

a
TW-36
b
SU-35
c
QT-37
d
RT-37
🔗 प्रश्न पेज
Q19

भारतात कोणत्या दिवशी 'पोलीस हुतात्मा दिन' पाळला जातो ?

a
26 नोव्हेंबर
b
21 ऑक्टोबर
c
21 एप्रिल
d
21 डिसेंबर
🔗 प्रश्न पेज
Q20

एका चौरसाची बाजू शेकडा 20 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल ?

a
20%
b
32%
c
44%
d
56.25%
🔗 प्रश्न पेज
Q21

ध्वनिप्रदूषण मोजण्याचे एकक कोणते ?

a
गिगा
b
मेटा
c
डेसिबल
d
हर्ट्झ
🔗 प्रश्न पेज
Q22

ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले ?

a
विलियम जोन्स
b
जेम्स प्रिन्सेप
c
जॉन मार्शल
d
चार्ल्स मॅके
🔗 प्रश्न पेज
Q23

खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही

a
संपत्तीचा हक्क
b
भाषण हक्क
c
समतेचा हक्क
d
धर्म स्वातंत्र्याचा हक्क
🔗 प्रश्न पेज
Q24

भारतातील आशियाई चित्ता ही प्रजाती कोणत्या साली लुप्त झाली असे घोषित करण्यात आले आहे ?

a
1952
b
1960
c
1974
d
1992
🔗 प्रश्न पेज
Q25

खालील आकृतीत त्रिकोणांची जास्तीत जास्त संख्या किती? IMAGE

a
9
b
12
c
15
d
16
🔗 प्रश्न पेज
Q26

2 वर्ष मुदतीत 800 रु. मुद्दलावर मिळणारे सरळव्याज हे 500 रू. मुद्दलावर मिळणाऱ्या सरळव्याजापेक्षा 36 रूपयांनी जास्त आहे, तर व्याजाचा द.सा.द.शे. दर किती ?

a
5%
b
8%
c
7%
d
6%
🔗 प्रश्न पेज
Q27

प्रश्न चिनाच्या जागी कोणती संख्या येईल ? IMAGE

a
9
b
8
c
7
d
6
🔗 प्रश्न पेज
Q28

भारतातील लोकसंख्येची गणना ही किती वर्षात केली जाते ?

a
दर 10 वर्ष
b
दर 5 वर्ष
c
दर 20 वर्ष
d
दर वर्षी
🔗 प्रश्न पेज
Q29

तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे. जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास, पहिली संख्या कोणती ?

a
42
b
45
c
48
d
54
🔗 प्रश्न पेज
Q30

शासनाने ग्रामस्तरावरील कोणास 'जन्म-मृत्यु निबंधक' म्हणून घोषित केले आहे ?

a
तलाठी
b
ग्रामसेवक
c
विस्तार अधिकारी
d
तहसिलदार
🔗 प्रश्न पेज
Q31

एक रेल्वे ताशी 60 कि. मी./ तास (km/hr. ) वेगाने धावतांना 72 सेकंदात किती अंतर कापेल ?

a
1200 मीटर
b
1500 मीटर
c
1800 मीटर
d
यांपैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q32

एका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात व नेम चुकल्यास मिळालेल्यापैकी एक गुण कमी होतो. एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत ?

a
10
b
15
c
20
d
14
🔗 प्रश्न पेज
Q33

संपतरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रूपयांना खरेदी केले. त्यांच्या किमतीचे प्रमाण अनुक्रमे 4 : 6 : 9 आहे, तर म्हशीची किंमत किती ?

a
3500 रू.
b
3000 रू.
c
4000रू.
d
4500 रू.
🔗 प्रश्न पेज
Q34

खालील संख्यामालिकेत न बसणारे पद ओळखा ? 80, 16, 4, 4/3, 2/4, 2/3

a
16
b
4/3
c
2/4
d
2/3
🔗 प्रश्न पेज
Q35

1, 2, 3, 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील ?

a
16
b
24
c
18
d
30
🔗 प्रश्न पेज
Q36

एका बरणीमध्ये A व B द्रवांचे मिश्रण 5 : 3 या प्रमाणात आहे. त्या बरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर B द्रव टाकले त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवांचे प्रमाण 5: 7 झाले, तर सुरुवातीला त्या बरणीमध्ये A द्रव किती लिटर होते ?

a
20 लि.
b
30 लि.
c
35 लि.
d
40 लि.
🔗 प्रश्न पेज
Q37

कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात ?

a
धुळे
b
नाशिक
c
अमरावती
d
पालघर
🔗 प्रश्न पेज
Q38

वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो ?

a
प्राणहिता
b
मांजरा
c
इंद्रायणी
d
इंद्रावती
🔗 प्रश्न पेज
Q39

'रामचरितमानस' या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली ?

a
सुरदास
b
तुलसीदास
c
कालीदास
d
वीरदास
🔗 प्रश्न पेज
Q40

स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ?

a
ग.वा. मावळणकर
b
डॉ. राजेंद्रप्रसाद
c
डॉ. आंबेडकर
d
बलराम जाखड
🔗 प्रश्न पेज
Q41

मुंबई ते गोवा हे 540 कि.मी. अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याचवेळी गोव्याहून सुटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल ?

a
दु. 12.30 वा.
b
दु.12 वा.
c
दु.1.30 वा.
d
दु.1 वा
🔗 प्रश्न पेज
Q42

महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे?

a
78
b
278
c
288
d
88
🔗 प्रश्न पेज
Q43

अजयला परीक्षेतील 5 विषयांत 80, 68, 82, 56, 74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?

a
72
b
74
c
78
d
70
🔗 प्रश्न पेज
Q44

प्रसिद्ध पर्यटनस्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे ?

a
उत्तर प्रदेश
b
पंजाब
c
गुजरात
d
मध्य प्रदेश
🔗 प्रश्न पेज
Q45

स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली ?

a
1897
b
1899
c
1901
d
1857
🔗 प्रश्न पेज
Q46

हरप्रसाद चौरासिया हे कोणत्या वादनप्रकाराशी संबंधित आहेत ?

a
शहनाई
b
बासरी
c
संतूर
d
सितार
🔗 प्रश्न पेज
Q47

6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसांत पूर्ण करतील ?

a
12 दिवस
b
9 दिवस
c
10 दिवस
d
6 दिवस
🔗 प्रश्न पेज
Q48

फोर्स वन' काय आहे?

a
अमेरिका राष्ट्राध्यक्ष विमान
b
भारतीय पंतप्रधान विमान
c
महाराष्ट्र पोलीस कमांडो दल
d
सशस्त्र सेना दल
🔗 प्रश्न पेज
Q49

100 : 29 : : 96 : ?

a
30
b
34
c
24
d
28
🔗 प्रश्न पेज
Q50

एका नावेचा प्रवाहा विरुद्धच्या दिशेने वेग 14 कि.मी. / तास (km/hr) आहे व प्रवाहाचा वेग 4 कि.मी. / तास ( km/hr) आहे तर त्या नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती ?

a
18 कि.मी. / तास (km/hr)
b
20 कि. मी./ तास (km/hr)
c
22 कि.मी. / तास (km/hr)
d
24 कि.मी. / तास (km/hr)
🔗 प्रश्न पेज
Q51

पुणे करार कोणामध्ये झाला ?

a
गांधी - आयर्विन
b
राष्ट्रसभा व ब्रिटीश प्रधानमंत्री
c
गांधी - बॅ.जीना
d
गांधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔗 प्रश्न पेज
Q52

पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो ?.

a
केंद्रसूची
b
राज्यसूची
c
समवर्ती सूची
d
अधिसूची
🔗 प्रश्न पेज
Q53

प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी अचूक अंक लिहा. 1, 2, 3, 6, 9, 18, 27, 54, ?

a
56
b
108
c
81
d
27
🔗 प्रश्न पेज
Q54

सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

a
बुध
b
शुक्र
c
पृथ्वी
d
मंगळ
🔗 प्रश्न पेज
Q55

घड्याळात दर अर्ध्या तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितके. वाजले असतील तितके टोल वाजतात. तर सकाळी पावणे नऊ वाजल्या पासून सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत किती टोल वाजतील ?

a
57
b
58
c
60
d
61
🔗 प्रश्न पेज
Q56

भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे ?

a
1951
b
1960
c
1947
d
1861
🔗 प्रश्न पेज
Q57

779*9 या संख्येस 11 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक असावा ?

a
8
b
2
c
7
d
9
🔗 प्रश्न पेज
Q58

? : DURXQG : : POLICE : SROLFH

a
ARMOUR
b
AROUND
c
GROUND
d
SHOULD
🔗 प्रश्न पेज
Q59

जर V1+x/144 = 13/12 तर x = ?

a
24
b
27
c
28
d
25
🔗 प्रश्न पेज
Q60

'इंटरपोल' हे खालीलपैकी काय आहे?

a
पोलखोल
b
दहशतवादी संघटना
c
संयुक्त राष्ट्र
d
आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना
🔗 प्रश्न पेज
Q61

भारतातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती ?

a
N.I.A.
b
C.R.P.F.
c
N.S.G
d
N.C.B.
🔗 प्रश्न पेज
Q62

एक मनुष्य आपल्या पगाराच्या 2/5 रक्कम घरभाडे भरतो, तसेच पगाराच्या 3/8 रक्कम किराणा मालावर खर्च करतो व पगाराच्या 1/5 रक्कम इतर बाबींवर खर्च करतो यानंतर त्याच्याकडे 1000 रू. शिल्लक उरतात, तर तो मनुष्य किती घरभाडे भरतो ?

a
15000 रू.
b
18000 रू.
c
16000 रु.
d
10000 रु.
🔗 प्रश्न पेज
Q63

सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. रविवारी दुपारी 3 वाजता ते घड्याळ बरोबर लावले होते. बुधवारी दुपारी 3 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल ?

a
3 : 06
b
2 : 54
c
3 : 54
d
2 : 52
🔗 प्रश्न पेज
Q64

एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कमी होतो. जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून 30 गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?

a
30
b
15
c
25
d
20
🔗 प्रश्न पेज
Q65

जर 7 (0-5) = (343) 2 तर m = किती ?

a
-3
b
11
c
-11
d
3
🔗 प्रश्न पेज
Q66

मंगळवार दि. 24 जून 1997 रोजी रोहीणीचा तिसरा दिवस होता, तर तिच्या जन्मदिवशी कोणता वार होता ?

a
गुरुवार
b
शनिवार
c
शुक्रवार
d
मंगळवार
🔗 प्रश्न पेज
Q67

किती कलाकार असणाऱ्या व्यक्ती वकिलही आहेत व लेखकही आहेत ?

a
11
b
9
c
8
d
14
🔗 प्रश्न पेज
Q68

किती व्यक्ती लेखक आहेत पण कलाकार नाहीत व वकिलही नाहीत ?

a
14
b
9
c
11
d
8
🔗 प्रश्न पेज
Q69

कलाकार व वकिल असणाऱ्या व्यक्ती पण लेखक नसणाऱ्या व्यक्ती किती आहेत ?

a
11
b
8
c
14
d
एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q70

अशा कलाकार व्यक्ती ज्या लेखक आहेत पण वकिल नाहीत त्या कित आहेत ?

a
11
b
8
c
9
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q71

'श्र' हे जोडाक्षर कसे बनले आहे ?

a
स् + र् +अ
b
ष्+ट्+अ
c
श्+र्+अ
d
श्+र्
🔗 प्रश्न पेज
Q72

खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे ?

a
टिकाव
b
पोषाख
c
जहाज
d
निशाण
🔗 प्रश्न पेज
Q73

'स्वाती स्वयंपाक करते' या वाक्याचा प्रकार ओळखा.

a
आज्ञार्थी
b
स्वार्थी
c
विद्यार्थी
d
संकेतार्थी
🔗 प्रश्न पेज
Q74

खालील उदाहरणामधील रस ओळखा. "काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात"

a
करुणरस
b
अद्भूतरस
c
शृंगाररस
d
शांतरस
🔗 प्रश्न पेज
Q75

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो?

a
अक्षर
b
वर्ण
c
व्यंजन
d
स्वर
🔗 प्रश्न पेज
Q76

घुटी देणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

a
मोहिनी घालणे
b
वाहवा करणे
c
स्तुती करणे
d
लाच देणे
🔗 प्रश्न पेज
Q77

खालील पर्यायांपैकी एकवचनी शब्द कोणता ?

a
टाके
b
नखे
c
डोके
d
बाके
🔗 प्रश्न पेज
Q78

अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा.

a
ड्
b
न्
c
म्
d
ण्
🔗 प्रश्न पेज
Q79

खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात ?

a
दंत्य
b
तालव्य
c
कंठ्य
d
ओष्ठ्य
🔗 प्रश्न पेज
Q80

पुढील शब्दांतील भाववाचक नाम कोणते ?

a
कळप
b
कीर्ती
c
रामा
d
घर
🔗 प्रश्न पेज
Q81

अरे ! कुठे चाललास इकडे ? या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

a
तिरस्कारदर्शक
b
संमतिदर्शक
c
आश्चर्यदर्शक
d
संबोधनदर्शक
🔗 प्रश्न पेज
Q82

म्हैस - या शब्दाचे खालील पर्यायांपैकी अनेकवचन कोणते ?

a
म्हैसी
b
म्हसी
c
म्हशी
d
म्हैसोणी
🔗 प्रश्न पेज
Q83

3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

a
सोमवार
b
बुधवार
c
मंगळवार
d
गुरुवार
🔗 प्रश्न पेज
Q84

आईने मुलीला शाळेत घातले' या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

a
तृतीया
b
चतुर्थी
c
द्वितीया
d
सप्तमी
🔗 प्रश्न पेज
Q85

पुढील प्रश्नामधील श्रेणीमध्ये रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील ते पर्यायातून शोधा. _abbb_b_babb

a
aab
b
bab
c
abb
d
bba
🔗 प्रश्न पेज
Q86

एका टूर्नामेंटमध्ये 14 संघ साखळी सामने खेळत आहे. जर प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाशी एकेकदाच सामना खेळला, तर एकूण किती सामने होतील ?

a
105
b
91
c
85
d
78
🔗 प्रश्न पेज
Q87

‘मीनलचे पेन काल हरवले' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

a
कर्मणी
b
सकर्मक कर्तरी
c
अकर्मक कर्तरी
d
भावे
🔗 प्रश्न पेज
Q88

पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.. नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी ।

a
व्यतिरेक
b
अनुप्रास
c
अनन्वय
d
रूपक
🔗 प्रश्न पेज
Q89

त्याची छी - थू झाली. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.

a
सामान्यनाम
b
अव्ययसाधित नाम
c
विशेषनाम
d
धर्मवाचक
🔗 प्रश्न पेज
Q90

खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

a
साग
b
आग
c
राग
d
डाग
🔗 प्रश्न पेज
Q91

'मी परिक्षेला आलो आहे' या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

a
मी
b
परिक्षेला
c
आलो
d
आहे
🔗 प्रश्न पेज
Q92

श्रवण' या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.

a
श्रावण
b
श्रावणी
c
श्रवणीय
d
श्रावण मास
🔗 प्रश्न पेज
Q93

महोत्सव' या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते ?

a
मही + उत्सव
b
मह + उत्सव
c
महा + उत्सव
d
महो + त्सव
🔗 प्रश्न पेज
Q94

प्रश्नार्थक चिन्हांच्या जागी अचूक अक्षर आणि अंक लिहा 2 A11, 4 D 13, 12 G 17, ?

a
36 J 21
b
48 J 21
c
38 1 19
d
48 J 23
🔗 प्रश्न पेज
Q95

खालील वाक्यातील पूर्ण भूतकाळ असलेले वाक्य ओळखा.

a
त्याने पुस्तक वाचले.
b
त्याने पुस्तक वाचले होते.
c
तो गोष्ट लिहितो.
d
त्याने कथा लिहिली.
🔗 प्रश्न पेज
Q96

देवालय' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

a
विसर्ग संधी
b
स्वर संधी
c
व्यंजन संधी
d
हल संधी
🔗 प्रश्न पेज
Q97

एका परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी व्यक्तींपैकी 32 व्यक्ती चहा पितात, 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची एकूण संख्या किती ?

a
44
b
41
c
55
d
45
🔗 प्रश्न पेज
Q98

खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते ?

a
रस्ता
b
भारत
c
हिमालय
d
गंगा
🔗 प्रश्न पेज
Q99

पुढीलपैकी कंठ्य वर्ण ओळखा.

a
छ, ज, झ्
b
ठ्, ड, ढ्
c
ख, ग, घ्
d
थ्, द्, न्
🔗 प्रश्न पेज
Q100

आम्ही सकाळी फिरायला जातो. अधोरेखीत शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता ?

a
सामान्य सर्वनाम
b
द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
c
दर्शक सर्वनाम
d
प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह