महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही

पर्याय (Options):
a
संपत्तीचा हक्क
✓ योग्य उत्तर
b
भाषण हक्क
c
समतेचा हक्क
d
धर्म स्वातंत्र्याचा हक्क
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क नसून तो केवळ संवैधानिक हक्क आहे, तर इतर तिन्ही मूलभूत हक्कांत मोडतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा