महासराव
महासराव

एक रेल्वे ताशी 60 कि. मी./ तास (km/hr. ) वेगाने धावतांना 72 सेकंदात किती अंतर कापेल ?

पर्याय (Options):
a
1200 मीटर
✓ योग्य उत्तर
b
1500 मीटर
c
1800 मीटर
d
यांपैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अंतर = वेग × वेळ; 60 किमी/तास = 50/3 मी/सेकंद, म्हणून 50/3 × 72 = 1200 मीटर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔