महासराव
महासराव

शासनाने ग्रामस्तरावरील कोणास 'जन्म-मृत्यु निबंधक' म्हणून घोषित केले आहे ?

पर्याय (Options):
a
तलाठी
b
ग्रामसेवक
✓ योग्य उत्तर
c
विस्तार अधिकारी
d
तहसिलदार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र शासनाने ग्रामस्तरावर जन्म-मृत्यु नोंदी करण्याची जबाबदारी ग्रामसेवकाला दिली आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा