महासराव
महासराव

एका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात व नेम चुकल्यास मिळालेल्यापैकी एक गुण कमी होतो. एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत ?

पर्याय (Options):
a
10
b
15
✓ योग्य उत्तर
c
20
d
14
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समजा बरोबर नेम x, तर 5x - (20-x) = 70; 6x = 90, म्हणून x = 15.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔