महासराव
महासराव

एक मनुष्य आपल्या पगाराच्या 2/5 रक्कम घरभाडे भरतो, तसेच पगाराच्या 3/8 रक्कम किराणा मालावर खर्च करतो व पगाराच्या 1/5 रक्कम इतर बाबींवर खर्च करतो यानंतर त्याच्याकडे 1000 रू. शिल्लक उरतात, तर तो मनुष्य किती घरभाडे भरतो ?

पर्याय (Options):
a
15000 रू.
b
18000 रू.
c
16000 रु.
✓ योग्य उत्तर
d
10000 रु.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पगार ४०,००० रुपये असल्यास, 2/5 रक्कम म्हणजे १६,००० रुपये घरभाडे भरले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔