महासराव
महासराव

A हा एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो आणि तेच काम B हा 30 दिवसांत संपवतो. जर A ने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम B किती दिवसात संपवेल ?

पर्याय (Options):
a
15
b
18
✓ योग्य उत्तर
c
12
d
10
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण काम 60 एकक मानल्यास, A ने 8 दिवसात 24 एकक काम केले, शिल्लक 36 एकक काम B ला 18 दिवसांत करावे लागेल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔