महासराव
महासराव

एका आयताची परिमिती 54 सेमी आहे व त्याची लांबी 15 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती ?

पर्याय (Options):
a
180 चौ. सेमी
✓ योग्य उत्तर
b
585 चौ. सेमी
c
270 चौ. सेमी
d
165 चौ. सेमी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
परिमिती 54 असल्याने लांबी+रुंदी = 27, रुंदी = 12, म्हणून क्षेत्रफळ = 15 × 12 = 180 चौ. सेमी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔