महासराव
महासराव

नटसम्राट' या नाटकाचे लेखक कोण ?.

पर्याय (Options):
a
श्रीमती दुर्गा भागवत
b
श्री. वि. वा. शिरवाडकर
✓ योग्य उत्तर
c
मंगेश पाडगावकर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वि. वा. शिरवाडकर यांनी 'नटसम्राट' हे प्रसिद्ध नाटक लिहिले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा