महासराव
महासराव

30 25 5 150 या उदाहरणातील चौकोनांत पर्यायीतील कोणत्या चिन्हांचा गट अनुक्रमे वापरल्यास हे विधान सत्य ठरेल ?

पर्याय (Options):
a
÷, ×, =
b
×, ÷, =
✓ योग्य उत्तर
c
x, -, =
d
+, ×, =
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
30 × 25 ÷ 5 = 150 हे गणित बरोबर आहे, कारण 750 ला 5 ने भागल्यास 150 मिळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔