अमित, मिलिंद, महेश व रवि हे चौघेजण कॅरम खेळत बसले आहेत. महेश व मिलिंद पार्टनर (सहकारी) आहेत. महेशचे तोंड उत्तरेस आहे व रवि हा महेशच्या उजव्या बाजूस बसला नाही तर अमितचे तोंड कोणत्या दिशेस आहे ?
एका पुस्तकाचा 5/9 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 76 पाने वाचाव...
जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हश...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Nagpur Karagruha Police Shipai Bharti 2019 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?
रामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण रुपये 85000 ला खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण 4: 8: 5 असेल, तर बैलाची किंमत किती ?
एका आयाताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 सें.मी. आहे तर आयाताचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
एका वर्तुळाचा परीघ 176 सें.मी. असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
(m 2 +18)/9 = 3 तर m = ?
एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. असून तो 18500 रुपयात विकला तर शेकडा किती सूट दिली ?
📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?