महासराव
महासराव

ध्वनिप्रदूषण मोजण्याचे एकक कोणते ?

पर्याय (Options):
a
गिगा
b
मेटा
c
डेसिबल
✓ योग्य उत्तर
d
हर्ट्झ
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भौतिक राशी आणि एकक - वारंवारिता - हट्रझ ; विभवांतर - व्होल्ट; विद्युतप्रभार - कुलोम ; विद्युतरोध - ओहम

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा