महासराव
महासराव

'इंटरपोल' हे खालीलपैकी काय आहे?

पर्याय (Options):
a
पोलखोल
b
दहशतवादी संघटना
c
संयुक्त राष्ट्र
d
आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
इंटरपोल हे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना असून, सदस्य देशांच्या पोलीसांना गुन्हेगारी तपासणी व माहिती शेअर करण्यास मदत करते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔