महासराव
महासराव

भारतातील लोकसंख्येची गणना ही किती वर्षात केली जाते ?

पर्याय (Options):
a
दर 10 वर्ष
✓ योग्य उत्तर
b
दर 5 वर्ष
c
दर 20 वर्ष
d
दर वर्षी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतात लोकसंख्येची गणना १८८१ पासून दर १० वर्षांनी केली जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔