महासराव
महासराव

2 वर्ष मुदतीत 800 रु. मुद्दलावर मिळणारे सरळव्याज हे 500 रू. मुद्दलावर मिळणाऱ्या सरळव्याजापेक्षा 36 रूपयांनी जास्त आहे, तर व्याजाचा द.सा.द.शे. दर किती ?

पर्याय (Options):
a
5%
b
8%
c
7%
d
6%
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
व्याजातील फरक ३६ रु. आणि मुद्दल्यातील फरक ३०० रु. असल्याने दर = (३६/३००) x १००/२ = ६% येतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔