महासराव
महासराव

अजयला परीक्षेतील 5 विषयांत 80, 68, 82, 56, 74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?

पर्याय (Options):
a
72
✓ योग्य उत्तर
b
74
c
78
d
70
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अजयचे पाच विषयांतील गुणांची बेरीज 360 असून, सरासरी 360/5 = 72 गुण येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔