महासराव
महासराव

महोत्सव' या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते ?

पर्याय (Options):
a
मही + उत्सव
b
मह + उत्सव
c
महा + उत्सव
✓ योग्य उत्तर
d
महो + त्सव
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वरील शब्दाचा विग्रह महा + उत्सव असा होतो . आ + उ = ओ तयार होऊन संधी तयार होते .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔