महासराव
महासराव

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो?

पर्याय (Options):
a
अक्षर
b
वर्ण
✓ योग्य उत्तर
c
व्यंजन
d
स्वर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना मराठी व्याकरणात 'वर्ण' म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा