महासराव
महासराव

खालील उदाहरणामधील रस ओळखा. "काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात"

पर्याय (Options):
a
करुणरस
b
अद्भूतरस
c
शृंगाररस
✓ योग्य उत्तर
d
शांतरस
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
काव्यरस विचार: स्त्री-पुरुषांमधील परस्पर प्रेम, आकर्षण व प्रणयभावनेचे वर्णन असल्यामुळे यात 'शृंगाररस' निष्पन्न होतो. पर्याय (C) 'शृंगाररस' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा