महासराव
महासराव

'स्वाती स्वयंपाक करते' या वाक्याचा प्रकार ओळखा.

पर्याय (Options):
a
आज्ञार्थी
b
स्वार्थी
✓ योग्य उत्तर
c
विद्यार्थी
d
संकेतार्थी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्यप्रकार: ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा सरळ बोध होतो आणि कोणताही हेतू (आज्ञा, इच्छा इ.) व्यक्त होत नाही त्यास 'स्वार्थी' वाक्य म्हणतात. पर्याय (B) 'स्वार्थी' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा