महासराव
महासराव

3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

पर्याय (Options):
a
सोमवार
b
बुधवार
c
मंगळवार
✓ योग्य उत्तर
d
गुरुवार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
2004 ते 2011 एकूण 7 वर्ष म्हणून 7 वार + 2008लीप वर्षाचा 1 वार = 8 वार पुढे सोमवार पासून 8 वार पुढे मंगळवार

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔