📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Dhule District Police Recruitment Paper 2017
पोलीस भरती 2017 - Dhule District Police Recruitment Paper 2017 | 99 प्रश्न, 99 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓99 प्रश्न•🏆99 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
99 प्रश्न समाविष्ट Q1
१५०० रु. मुद्दलाचे द.सा.द.शे. १० दराने २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
a
३१५ रु
b
३१० रु
c
३२५ रु
d
३०० रु
Q2
‘समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत’ शब्दशक्ती ओळखा
a
व्यंगार्थ
b
संकेतार्थ
c
वाच्यार्थ
d
लक्ष्यार्थ
Q4
देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ कोणते?
a
माहूर
b
वणी (नाशिक)
c
तुळजापूर
d
कोल्हापूर
Q5
३१ डिसेंबर २००८ रोजी बुधवार होता तर १ मार्च २००९ रोजी कोणता वार असेल?
a
गुरुवार
b
शनिवार
c
रविवार
d
सोमवार
Q6
एका गावची लोकसंख्या ५००० आहे. ती दरवर्षी १०% ने वाढते, तर २ वर्षानंतर ती किती होईल?
a
६२५०
b
५५२५
c
६०५०
d
६५५०
Q7
शेकडा १० सुट दिल्यानंतर एका कपड्यासाठी ४५० रु. द्यावे लागतात : तर त्या कापडाची छापील किंमत किती?
a
४६०
b
४९५
c
४९०
d
५००
Q10
जर BOAT साठी 2 – 15 – 1 – 20 तर TALK साठी
a
20 - 1 - 12 - 11
b
20 - 11 - 2 - 11
c
20 - 10 - 2 - 11
d
20 - 11 - 21 - 1
Q11
35,0000004 अक्षरी ……..?
a
तीन कोटी पन्नास लाख चार
b
पस्तीस लाख चार
c
पस्तीस कोटी चार
d
तीन कोटी पाच लाख चार
Q12
कारगीलच्या युद्धात तोफेमधून टायगर हिलवरील शत्रुवर टाकलेला गोळा ३.५ सेकंदात १०५ किमी अंतर तोडतो, तर गोळ्याचा वेग प्रति सेकंद किती?
a
३५ किमी
b
२७.५ किमी
c
२९.५ किमी
d
३० किमी
Q13
IPL – 2017 मधील पहिला सामना कोणत्या दोन संघामध्ये खेळला गेला?
a
दिल्ली डेअरडेविल्स - मुंबई इंडियन्स
b
रॉयल चॅलेंजर बंगलोर - सनरायझर्स हैद्राबाद
c
मुंबई इंडियन्स - कोलकत्ता नाईट रायडर्स
d
यापैकी नाही
Q14
पश्चिमेकडून पूर्वेकडे जातांना महाराष्ट्रात क्रमाने येणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा?
a
नाशिक - औरंगाबाद - जालना - परभणी
b
औरंगाबाद - नाशिक - जालना - परभणी
c
नाशिक - औरंगाबाद
d
नाशिक - जालना - औरंगाबाद - परभणी
Q15
स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम …… या देशाने बहाल केला.
a
भारत
b
न्युझिलंड
c
अमेरिका
d
इंग्लंड
Q16
‘अहमदनगर’ या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होवू शकत नाही?
a
नगर
b
मगर
c
मदन
d
मदत
Q18
खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे?
a
नायट्रोजन डायऑक्साईड
b
मिथेन
c
सल्फर ट्रायऑक्साईड
d
हायड्रोजन सल्फाईड
Q19
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
a
श्री सतीश माथूर
b
श्री संजीव दयाल
c
श्री दत्ता पळसलगीकर
d
श्री अहमद जावेद
Q20
एका कुरणात एक बैल एका खांबाला १०.५ मीटर लांबीच्या दोराने बांधलेला आहे तर तो किती क्षेत्रातील गवत खाऊ शकेल?
a
४२ चौ.सेमी
b
३४६.५ चौ.सेमी
c
११०.२५ चौ.सेमी
d
३३ चौ.सेमी
Q21
कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते?
a
सम्राट हर्षवर्धन
b
सम्राट अशोक
c
आर्य चाणक्य
d
सम्राट पुलकेशी
Q22
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगर पालिका आहेत?
a
मुंबई
b
पुणे
c
नागपूर
d
ठाणे
Q24
खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही?
a
कला
b
साहित्य
c
रसायनशास्त्र
d
शांतता
Q26
महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे?
a
यापैकी नाही
b
सिंधुदुर्ग
c
कोल्हापूर
d
रत्नागिरी
Q29
वांग्याला टोमॅटो म्हंटले, टोमॅटोला भेंडी म्हटले, भेंडीला कारले म्हटले,कारल्याला गाजर म्हटले तर भेंडीच्या भाजीसाठी कशाचा वापर करावा.
a
भेंडी
b
कारले
c
गाजर
d
टोमॅटो
Q30
एक टाकी २ नल चालू असता १२ तासात भरते. तीच टाकी ३ नल चालू असतील तर …… तासात भरेल?
a
११
b
१८
c
०८
d
१३
Q31
महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही?
a
मध्यप्रदेश
b
छत्तीसगड
c
यापैकी नाही
d
आंध्रप्रदेश
Q35
‘केसाने गळा कापणे’ या म्हणीचा अर्थ सांगा.
a
दमबाजी करणे
b
ठार मारणे
c
विश्वासघात करणे
d
शत्रुत्व निर्माण करणे
Q38
दीपक माझ्याकडे आला तो म्हणाला ‘परवा गुरुवारी मी तुला भेटणार होतो’ तर दीपक माझ्याकडे आला तो वार कोणता?
a
मंगळवार
b
शनिवार
c
बुधवार
d
सोमवार
Q39
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
a
गो. ग. आगरकर
b
महात्मा गांधी
c
महात्मा फुले
d
गो. ह. देशमुख
Q41
महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही?
a
यापैकी नाही
b
औरंगाबाद
c
पुणे
d
नागपूर
Q42
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुका पाहता खालीलपैकी कोणत्या राज्यात निवडणूक झाली नाही?
a
आसाम
b
यापैकी नाही
c
मणिपूर
d
उत्तराखंड
Q43
‘न्यायधिशांकडून दंड आकारण्यात आला’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
a
कर्तु-भावे
b
कर्तु-कर्म
c
कर्मकर्तरी
d
कर्तरी
Q44
देह जावो अथवा राहो | पांडुरंगाची दृढ भावो || या वक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?
a
देह
b
अथवा
c
भावो
d
यापैकी नाही
Q45
‘गाणे सर्वांना आवडते’ या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करते?
a
धातूसाधित नामाचे
b
क्रियापदाचे
c
सर्वनामाचे
d
नामाचे
Q46
जनगणना २०११ नुसार, महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत कितवे क्रमांकाचे राज्य ठरते?
a
चौथे
b
तिसरे
c
दुसरे
d
पहिले
Q47
एका ३० मीटर लांबीच्या कापडातून रोज ३ मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
a
18
b
9
c
10
d
19
Q48
रामाकडे १ रु २ रु, ५ रु ची समान नाणी असून एकूण रक्कम ४० रु आहे, तर रामाजवळ एकूण किती नाणी आहेत?
a
10
b
5
c
15
d
8
Q49
२१ सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
a
१२३२ चौसेमी
b
१३८६ चौसेमी
c
९६२.५ चौसेमी
d
६९३ चौसेमी
Q50
भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काॅग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
a
दादाभाई नौरोजी
b
आचार्य कृपलानी
c
पंडित नेहरू
d
महात्मा गांधी
Q51
‘आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याचपरी’ या वाक्यातील अलंकार ओळखा?
a
उपमा
b
अनन्वय
c
अनुप्रास
d
यमक
Q52
दिलीप व मधु यांच्या वयात १२ वर्षाचे अंतर आहे. मधु दिलीपपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे; ६ वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती होईल?
a
२४ वर्षे
b
१२ वर्षे
c
६ वर्षे
d
१८ वर्षे
Q54
भारताने अग्नी – 5 मिसाईलचे प्रक्षेपण कोणत्या राज्याच्या किनारी प्रदेशा जवळ केले?
a
यापैकी नाही
b
आंध्रप्रदेश
c
उडीसा
d
केरळ
Q55
विमुद्रीकरणानंतर नवीन स्वरुपात चलनात आलेल्या ५०० रुपयाच्या नोटावर खालीलपैकी कोणती प्रतिकृती पहावयास मिळते?
a
लालकिल्ला
b
गेट वे ऑफ इंडिया
c
ताजमहल
d
चारमिनार
Q56
महाराष्ट्रात आमदार (विधानसभा सदस्य) होण्याकरिता वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली असावीत?
a
२१
b
३०
c
१८
d
२५
Q57
मतदान करण्यासाठी खालीलपैकी कोणती अट पूर्ण होणे आवश्यकच आहे?
a
वय १८ वर्ष पूर्ण
b
लिहिता वाचता येणे
c
यापैकी नाही
d
ओळखीची कोणतेही दोन पुरावे
Q58
‘सध्या तरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे’ या वाक्याचा काळ ओळखा.
a
साधा वर्तमानकाळ
b
पूर्ण वर्तमानकाळ
c
अपूर्ण वर्तमानकाळ
d
रिती वर्तमानकाळ
Q59
ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय?
a
किसन कृष्णा हजारे
b
आण्णा कृष्णा हजारे
c
कृष्णा बापूराव हजारे
d
किसन बाबुराव हजारे
Q62
२०१६ च्या रियो ऑलीम्पक मध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले?
a
सायना नेहवाल
b
साक्षी मलिक
c
दीपा करमारकर
d
ललिता बाबर
Q63
बांधकाम क्षेत्र, कृषिक्षेत्र यांमध्ये जेसीबी नावाचे यंत्र वापरणे नित्याचे आहे. ‘जेसीबी’
a
वरीलपैकी नाही
b
जुलियन सिरील बॅम्सफोर्ड
c
जोसेफ सिरील बॅम्सफोर्ड
d
जोसेफ सिरील बिस्मटेक
Q64
९ कि.ग्रॅ. हापूस आंब्याची किंमत १४४० रु. आहे, तर २.५ कि.ग्रॅ. आंब्याची किंमत किती?
a
२५० रु.
b
७२० रु.
c
४०० रु.
d
१६० रु.
Q65
रवी उगवता सूर्य पाहत होता तो डावीकडे एकदा काटकोनातून व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती?
a
पूर्व
b
उत्तर
c
दक्षिण
d
पश्चिम
Q66
आकाशला तीन बहिणी व तीन भाऊ आहेत. चैतालीला दोन बहिणी व तीन भाऊ आहेत. सौरभ चैतालीचा भाऊ आहे व आकाशाची बहिण सरला आहे. तर सर्वात जास्त भाऊ कुणाला आहेत?
a
सरला
b
चैताली
c
सौरभ
d
आकाश
Q69
वर्षाची सुरुवात जून महिन्याने केल्यास क्रमाने सातवा महिना कोणता येईल?
a
नोव्हेंबर
b
जुलै
c
डिसेंबर
d
जानेवारी
Q71
भारतात पिनकोड क्रमांक वितरीत केले आहेत. पिनकोड प्रणाली अंतर्गत पहिले तीन अंक काय दर्शवितात?
a
वितरण डाकघर
b
वितरणाचा जिल्हा
c
उपक्षेत्र
d
वितरणाचा तालुका
Q72
‘उंटावरचा शहाणा’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
a
खूप हुशार माणूस
b
मूर्खपणाचा सल्ला देणारा
c
खुशामती माणूस
d
मूर्ख माणुस
Q73
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेततील ST बस सर्वांना परिचित आहे. यातील ST हे कशाचे संक्षिप्त रूप आहे?
a
स्लोअर ट्रान्सफर
b
सैफ ट्रान्सपोर्ट
c
स्टेट ट्रान्सपोर्ट
d
स्लॉट ट्रान्सफर
Q75
भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?
a
डॉल्फीन (गंगानदी)
b
डॉल्फीन (कोणतेही सरोवर)
c
समुद्रसाप
d
देवमासा
Q76
भारतातील अति पश्चिमेकडील व अति पूर्वेकडील राज्याची जोडी ओळखा.
a
राजस्थान - अरुणाचल
b
राजस्थान - आसाम
c
गुजरात - अरुणाचल प्रदेश
d
गुजरात - नागालँड
Q79
‘विनाचे एक नाक चाफेकळी सुंदर आहे’ या वाक्यात नाम हे …… आहे.
a
साधारण धर्म
b
उपमेय
c
उपमान
d
साम्यवाचक
Q81
रांगेतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजूंनी अकरावा असल्यास रांगेत एकूण मुले किती?
a
२३
b
२१
c
यापैकी नाही
d
२२
Q82
धुळे जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?
a
रा.म. 9
b
रा.म. 50
c
रा.म. 6
d
रा.म.8
Q83
एक पासून सात पर्यंतचे अंक याच क्रमाने पुन्हा-पुन्हा लिहित गेल्यास १०० व्या क्रमांकावर कोणता अंक येईल?
a
1
b
2
c
4
d
3
Q84
हिचे सासरे ज्यांचे वडील त्यांचे सासरे हे माझे वडील आहेत, एका स्त्री ची ओळख करून देतांना भाऊराव म्हणाले. तर स्त्री भाऊरावांची कोण?
a
बहिण
b
पत्नी
c
वाहिनी
d
भाची
Q85
BS-III, BS-IV सध्या चर्चेत आहेत. यातील BS म्हणजे काय?
a
बायो सिस्टम
b
यापैकी नाही
c
भारत स्टेज
d
बायो सोर्स
Q88
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?
a
डोनाल्ड ट्रम्प
b
बराक ओबामा
c
हिलरी क्लिंटन
d
जॉर्ज बुश
Q90
‘आई मुलांना जेवायला वाढत होती’ या वाक्यातील काळ ओळखा.
a
अपूर्ण भूतकाळ
b
पूर्ण वर्तमानकाळ
c
पूर्ण वर्तमानकाळ
d
चालू वर्तमानकाळ
Q91
भारताचे विद्यमान संरक्षणमंत्री कोण आहेत?
a
सुभाष भामरे
b
अरुण जेटली
c
मनोहर पर्रीकर
d
यापैकी नाही
Q92
‘चित् + आनंद’ या विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक शब्द कोणता?
a
चिम्नायानंद
b
चीद्नानंद
c
चीतानंद
d
चिदानंद
Q93
रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयातील फरक १६ वर्ष असल्यास, दोघांच्या वयाची बेरीज किती?
a
३२ वर्षे
b
४८ वर्षे
c
२४ वर्षे
d
४० वर्षे
Q94
एका नावेत सरासरी २२ किग्रॅ वजनाची २५ मुले बसली नावाड्यासह सर्वाचे वजन सरासरी २४ किग्रॅ झाले तर नावाड्याचे वजन किती?
a
१०० कि.ग्रॅ.
b
७५ कि.ग्रॅ.
c
७१ कि.ग्रॅ.
d
७४ कि.ग्रॅ.
Q98
सध्या WhatsApp या सोशल मिडीयावर GIF नावाने चलचित्र डाऊनलोड केले जाते GIF म्हणजे?
a
यापैकी नाही
b
Graphic Interchange Font
c
Graphics Interchange Format
d
Graph International Feature
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.