महासराव
महासराव

महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही?

पर्याय (Options):
a
यापैकी नाही
b
औरंगाबाद
c
पुणे
✓ योग्य उत्तर
d
नागपूर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पुणे - मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मुंबई, औरंगाबाद, नागपूर. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862. न्या. वेंद्र कुमार उपाध्याय न्यायाधिश आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा