महासराव
महासराव

भारतातील अति पश्चिमेकडील व अति पूर्वेकडील राज्याची जोडी ओळखा.

पर्याय (Options):
a
राजस्थान - अरुणाचल
b
राजस्थान - आसाम
c
गुजरात - अरुणाचल प्रदेश
✓ योग्य उत्तर
d
गुजरात - नागालँड
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतातील अतिपश्चिमेकडील राज्य गुजरात आणि अतिपूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेश आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔