महासराव
महासराव

भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?

पर्याय (Options):
a
डॉल्फीन (गंगानदी)
✓ योग्य उत्तर
b
डॉल्फीन (कोणतेही सरोवर)
c
समुद्रसाप
d
देवमासा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गंगा नदीत आढळणारी गंगा डॉल्फिन (Platanista gangetica) ही भारताची राष्ट्रीय जलचर प्राणी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा