महासराव
महासराव

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय?

पर्याय (Options):
a
किसन कृष्णा हजारे
b
आण्णा कृष्णा हजारे
c
कृष्णा बापूराव हजारे
d
किसन बाबुराव हजारे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांचे पूर्ण नाव किसन बाबुराव हजारे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा