महासराव
महासराव

‘आई मुलांना जेवायला वाढत होती’ या वाक्यातील काळ ओळखा.

पर्याय (Options):
a
अपूर्ण भूतकाळ
✓ योग्य उत्तर
b
पूर्ण वर्तमानकाळ
c
पूर्ण वर्तमानकाळ
d
चालू वर्तमानकाळ
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अपूर्ण भूतकाळ (चालू भूतकाळ): भूतकाळात क्रिया सुरू असल्याचे दर्शविणाऱ्या संयुक्त क्रियापदावरून 'अपूर्ण भूतकाळ' होतो. म्हणून पर्याय (A) 'अपूर्ण भूतकाळ' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा