महासराव
महासराव

स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम …… या देशाने बहाल केला.

पर्याय (Options):
a
भारत
b
न्युझिलंड
✓ योग्य उत्तर
c
अमेरिका
d
इंग्लंड
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
न्यू झीलँडने 1893 साली महिलांना मतदानाचा हक्क दिला

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔