महासराव
महासराव

वांग्याला टोमॅटो म्हंटले, टोमॅटोला भेंडी म्हटले, भेंडीला कारले म्हटले,कारल्याला गाजर म्हटले तर भेंडीच्या भाजीसाठी कशाचा वापर करावा.

पर्याय (Options):
a
भेंडी
b
कारले
✓ योग्य उत्तर
c
गाजर
d
टोमॅटो
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भेंडीला कारले म्हटले आहे, त्यामुळे भेंडीच्या भाजीसाठी कारले वापरावे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔