महासराव
महासराव

रांगेतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजूंनी अकरावा असल्यास रांगेत एकूण मुले किती?

पर्याय (Options):
a
२३
b
२१
✓ योग्य उत्तर
c
यापैकी नाही
d
२२
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन्ही बाजूंनी ११ वा क्रमांक असल्यास, एकूण मुले = ११ + ११ - १ (स्वतः) = २१.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔